You are currently viewing डोक्यामध्ये टक्कल पडत आहे?

डोक्यामध्ये टक्कल पडत आहे?

अती केस गळतीने हैराण आहात? तर करा हा पुढील उपाय

पुरुष असो वा स्त्री, बहुतेकांना डोक्यात टक्कल पडू लागल्याची समस्या जाणवत आहे. खुप कमी वयात ही टक्कल पडत आहे. अती केस गळती सुरू होऊन हळू हळू डोक्यामध्ये टक्कल पडू लागते.

मग आपण वेगवेगळे उपाय शोधू लागतो. वेगवेगळे महागडी तेल, creams, लोशन्स, आणि काही लोक तर महागड्या ट्रीटमेंट सुद्धा घेतात. ह्या समस्येने अनेक तरुण तरुणी सुद्धा ग्रासलेले आहेत.

टक्कल पडण्याची किंवा खूप प्रमाणात केस गळण्याची कारणे:

जंक फूड चे वारंवार सेवन

Chemical वाले शाम्पू चा वापर

रात्रीची जागरणे

धूम्रपान, मदिरा यांचे सेवन

औषधे

पालेभाज्या फळे न खाणे

प्रदूषण

बोअर चे पाणी

केसंवरील केलेले वेगवेगळे प्रयोग, रंग

पुरुष असो वा स्त्री, बहुतेकांना डोक्यात टक्कल पडू लागल्याची समस्या जाणवत आहे. खुप कमी वयात ही टक्कल पडत आहे. अती केस गळती सुरू होऊन हळू हळू डोक्यामध्ये टक्कल पडू लागते.

मग आपण वेगवेगळे उपाय शोधू लागतो. वेगवेगळे महागडी तेल, creams, लोशन्स, आणि काही लोक तर महागड्या ट्रीटमेंट सुद्धा घेतात. ह्या समस्येने अनेक तरुण तरुणी सुद्धा ग्रासलेले आहेत.

टक्कल पडण्याची किंवा खूप प्रमाणात केस गळण्याची कारणे:

जंक फूड चे वारंवार सेवन

Chemical वाले शाम्पू चा वापर

रात्रीची जागरणे

धूम्रपान, मदिरा यांचे सेवन

औषधे

ओल्या केसात ड्रायर चा वापर करणे

ओल्या केसात विंचरणे

केसांचे पोषण, काळजी यांचा विचार न करणेZ

झोप न घेणेS

Stress tention

इत्यादी अनेक कारणे आहेत.

पुरुषांना ही टक्कल ची समस्या होत आहे.

आणखी एक मोठे कारण आहे ते म्हंजे कोविड. कोविड मधुन आपण सर्व बाहेर तर पडलो पण आपल्याला कित्येकांना वेगवेगळ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

त्यापैकीच टक्कल आणि अती प्रमाणात केस गळती बऱ्याच लोकांना सुरू आहे.

तर थांबा आता.. केमिकल चा मारा थांबवा. आपले हजारों साल जुने आयुर्वेद चे उपयोग करा. थोडे कष्ट घ्या.

आपले मौल्यवान केस वाचवा.

करा पुढील उपाय:

कडीपत्ता

वडाच्या कोवळ्या पारंब्या:

वडाच्या कोवळ्या पारंब्या

मेथ्या

मेथी बिया

नारळाचे तेल 150ml

एरंडेल तेल 25 ml

कृती: एक मोठे भांडे  गॅस वर पाणी घालून गरम करायला घ्या. त्यात एक छोटे भांडे ठेवून त्यात 150 ml नारळाचे तेल टाका. (डबल boliling process करा) तेल डायरेक्ट उकळवून घेवू नका.

नारळाच्या तेलात दोन मूठ भरून थोडेसे चेचून वडाच्या पारंब्या टाका,

पाच काड्या कडीपत्ता पाने वेगळी करून,तीन टेबल स्पून मेथी दाणे तेलात टाका.

डोक्यात कोंडा असेल, खाज होत असेल तर तेलात त्या बाकी पाने टाकतानाच 25 कडुलिंबाची पाने टाका.

रंग काळा होईपर्यंत ढवळत रहा. गॅस अगदी low करा. गॅस बंद करा. तेल थंड होऊ द्या.  थंड तेल गाळून काचेच्या बाटलीत भरा. त्यामध्ये एरंडेल तेल टाका.

घरी बनवलेले तेल

हे तेल आठवड्यातून दोन दिवस डोक्याला मसाज करून लावा. कमीत कमी दोन तास डोक्याला तेल राहू द्या.

झोपताना रात्री तेल लावले तर अतिउत्तम. सकाळीं mild shampo ने वॉश करा.

त्या नंतर mild shampo ने वॉश करा.

केस सुकवयला ड्रायर चा वापर करु नका.

टॉवेल ने केस खसाखसा पुसू नका.

गाळणीतून उरलेल्या गाळाचे काय करावे?

गाळ फेकू नका. Mixture मद्ये एक कोरफड पानाचा गर टाकून बारीक वाटुन पेस्ट बनवा. पेस्ट मलमल कपड्यातून गाळून केसांना हेअरपॅक लावा. एक तासानंतर वॉश करा.

सुरुवातीला टक्कल वर बारीक पुरळ आल्यासारखे दिसतील. घाबरू नका. ते पुरळ नसून त्यातूनच नवीन केस उगवणार आहे.

तीन महिने सातत्याने हा उपाय केल्यास छोटे छोटे बेबी hairs उगवलेले दिसतील.

एकदा केस उगवायला लागल्यावर थांबू नका.

पुन्हा तेल बनवा. वापरत रहा.

हे तेल बाहेर दोन ते तीन महिने व्यवस्थित राहते.

Hairline ला मसाज करायला विसरू नका.

तसेच जिथे केस विरळ झालेले आहेत तिथे हाताच्या बोटांनी हळुवार मसाज करा.

याचबरोबर अक्रोड खा.

पांढरे तीळ रोज एक चमचा खा.

दही खात रहा.

Seasonal फळे खा.

भरपूर पाणी प्या.

यापैकी कोणतेही जे जमतील ते उपाय करा. करत रहा.

Chemicals टाळा आयुर्वेद उपाय करा.

नाहीतर तुमच्याकडे करोडो लाखो पैसे असतील पणं डोक्यावर केस नसतील. शांत झोप घ्या. Healthy खा. आनंदी रहा. Stress टाळा.

suha

Hey, I am an Indian and my name is Suha. My passion is writing.

Leave a Reply