भेंडीचा उपयोग माहिती आहे का?

Sugar येईल झटक्यात कमी…

Sugar, डायबेटिस लोकांनो, घाबरु नका. दोन, तीन भेंड्या करतील तुमचं टेन्शन दूर.

खर्च येईल फक्त पाच रुपये. उपाय आहे अगदी साधा सोपा.

अनेक लोक आहेत sugar ने त्रस्त, काही केल्या कमी होत नाही sugar.

Gycomet किती दिवस घेणार?

काय होत असेल sugar ने body मद्ये?

कही लोक म्हणतात sugar मुळे मृत्यू पण ओढवू शकतो.

तर, खर सांगायच तर वाढलेल्या sugar ने डायरेक्ट मृत्यू येत नसून.. sugar करते आपल्या बॉडी मधील महत्वाचे अवयव खराब. जसे की किडनी, लिव्हर, हार्ट..

ह्या organs ने काम नीट करायचे बंद केले की मग ओढवतो मृत्यू.

किडनी करते आपले रक्त शुद्ध गाळून. जर रक्तामध्ये असेल साखर जास्तच तर गाळताना होतो किडणीला त्रास. कारण रक्तामध्ये साखर जास्त असल्यामुळे रक्त घट्ट बनते.

एक प्रयोग पहा साधा च. घरात. दोन सारख्या आकाराच्या वाट्या घ्या. दोन्ही वाटी मद्ये समान पाणी भरा. बरोबर अर्ध्या वाट्या भरा.

आता हे पाणी असे समजा की रक्त आहे.

आता एका वाटी मद्ये दोन चमचे साखर टाका. व्यवस्थित विरघळवा.

आता दुसऱ्या वाटी मध्ये टाका दहा चमचे साखर.

विरघळून घ्या.

पहा दोन बोटांच्या चिमटीत धरून दोन्ही वाटी मधील पाणी.

दुसरी वाटी मधील पाणी असेल चिकट , एकदम घट्ट. आता सांगा, असे घट्ट रक्त कसे वाहणार धमण्यांमधुन?

असे घट्ट रक्त कसे गाळणार किडनी? तीला किती त्रास होणार.

गोळ्या तुमच्या चालुच राहू द्या. लगेच बंद नका करू. करा सोपा पुढील उपाय.

भेंडी

जेवताना खा चार, पाच कोवळ्या भेंड्या. कच्चा.

भेंड्या निवडा. स्वच्छ धुवून घ्या. आणि कच्चा कांदा काकडी खाता तसे भेंडी खा करा करा.

त्याने होईल काय.. तर फायदाच फायदा..

सकाळी पोट होईल आरामात मोकळे. आणि भेंडी रक्तात साखर जास्त मिसळू देणारच नाही.

एकदा तुम्हाला फायदे मिळू लागले की तुम्ही हा उपाय रोज रोज करणारच.

पोट साफ होण्यासाठी नाही कोणत्याही औषधाची गरज.

तर करून पहा. अगदी स्वस्त आणि मस्त उपाय.

आणि हो साईड इफेक्ट काही नाहीत.

करून पहा आणि इतरांना सांगा.

suha

Hey, I am an Indian and my name is Suha. My passion is writing.

Leave a Reply